Day 1
- स ६.०० वा. डोंबिवली/ ठाणे (तीन हाथ नाका) येथून सातारा येथे प्रस्थान
८.३० वा. नाश्ता व चहा. - अंदाजे १२.३० वा. हॉटेल मध्ये सामान ठेवून, फ्रेश होऊन दुपारचे जेवण.
दु. २.०० वा निघून निसर्गरम्य ठोसेघर धबधबा व सज्जनगड बघायला जाणे, - चिदंबरम देऊळ बघून संध्याकाळी ७.००-७.३० वा पर्यंत हॉटेलला येणे.
रात्रीचे जेवण व हॉटेल मध्ये वास्तव्य.
